महाकाल डमरू Beats🔥 शिवमुद्रा पथक २०२३ (DHOL-TASHA) श्री तुळशीबाग गणपती आगमन सोहळा😍

MySelf Nilesh

77,700 Subscribers

2,745 views since Nov 26, 2023

श्री तुळशीबाग गणपतीचे आज पुण्यामध्ये आगमन झाले व या आगमनाच्या सोहळ्याच्या वेळेस शिवमुद्रा ढोल ताशा पथकाने आपले वादन सादर करून सर्व पुणेकरांचे मन जिंकली... श्री तुळशीबाग गणपतीने यावर्षी उज्जैन महाकाल मंदिराचा देखावा सादर केला आहे तर शिवमुद्रा पथकाने महाकाल ताल वाजून संपूर्ण तुळशीबागेमध्ये धुमाकूळ घालून टाकला...!! आजच्या तरुण पिढीचे हिंदुत्वाकडे आणि अध्यात्माकडे असलेली ओढ पाहून खरंच डोळ्यात आनंद अश्रू आल्याशिवाय राहत नाही 🔥

महाकाल ताल 🔥 शिवमुद्रा पथक २०२३ (DHOL-TASHA) श्री तुळशीबाग गणपती आगमन सोहळा😍 | मानाचा चौथा गणपती
MahaKaal Taal - Shivmudra Dhol Tasha Pathak Tulashibaug Ganpati Mandal | Manacha chautha Ganpati

Credit goes to - ShivMudra dhol tasha pathak

#MySelfNilesh #Shivmudra #shivmudra_dhol_tasha_Pathak #DholTashaPathak #aagaman #pune #ganpati #festival #dhol #tasha #pathak #ganesh #bappa #ganeshostav #morya #dholtashalover #dholtasha #puneridholtasha #nashikdhol #trending #trendingvideo #tulashibaug #dholtasha

Subscribe !!! Like !!! Comments !!!

गणपती बाप्पा मोरया !!! मंगलमूर्ती मोरया !!!
__________________________________________________
जय भवानी ... जय शिवराय ...
हर हर महादेव ...
🚩🚩 🙏🏻 जय श्री राम 🙏🏻 🚩🚩
__________________________________________________

© Furr.pk

TermsPrivacy

[email protected]