शिवसेना आमदारांच्या अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्षांच्या निकालाची वेळ आता आली आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना या प्रकरणात आपला निर्णय द्यायचा आहे. सुप्रीम कोर्टानं त्यांना 10 जानेवारी पर्यंतची मुदत दिली होती. काय असू शकतो विधानसभा अध्यक्षांचा निर्णय?
#prashantkadam #maharashtrapolitics #mladisqualification #eknathshinde #uddhavthackeray #ShivSena