#BolBhidu #rammandirayodhya #rammandir
प्रभू रामाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने ५०० वर्षांचा संघर्ष फळाला येत असल्याची अनेकांची भावना आहे. त्यामुळे या संघर्षाशी जोडलेल्या अनेक लोकांच्या मुलाखती आपण पाहतोय, ऐकतोय, वाचतोय. यातलेच एक म्हणजे राम मंदिर बांधकाम समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्र. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे माजी मुख्य सचिव. त्यांची या कार्यासाठी निवड झाली तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.
पण, आता राम मंदिर पूर्णत्वास येत असल्याने त्यांची निवड कशी योग्य होती हेच त्यांनी सिद्ध केलेलं आहे. पण, राम मंदिर बांधकाम समितीचे अध्यक्षपद मिश्र यांच्याकडे कसे आले? १९८९ मध्ये मिश्र आणि राम मंदिर यांचा संबंध कसा आला होता? आणि ते पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मुख्य सचिव कसे झाले? पाहूयात या व्हिडीओतून...
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: https://bolbhidu.com/